E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
Samruddhi Dhayagude
31 Mar 2025
बीड : बीड जिल्ह्यातील प्रार्थनास्थळात एका व्यक्तीने ठेवलेल्या जिलेटीन कांडीचा रविवारी स्फोट झाला. त्यात कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेवराई तालुक्यातील अर्धा मसाला गावातील प्रार्थनास्थळात पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. त्यामध्ये काही भागाचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विजय राम गव्हाणे (वय २२) आणि श्रीराम अशोक सागडे (वय २४), अशी त्यांची नावे आहेत ते गेवराई तालुक्याचे रहिवासी आहेत. स्फोटामुळे गावात तणावाचे वातावरण होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.
अधिकार्यांनी सांगितले की, एक व्यक्ती मशिदीच्या मागून बाजूने आला आणि तेथे काही जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. नंतर स्फोट झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी तलवाडा पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. दरम्यान, स्फोटात प्रार्थनास्थळाच्या अंतर्गत भागाचे काहीसे नुकसान झाले. बीडचे पालिस अधीक्षक नवनित कनवट आणि अन्य ज्येष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाँबशोधक आणि नाशक पथक, न्याय वैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.. दरम्यान, स्फोटात प्रार्थनास्थळाच्या ज्या भागाचे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने डागजुजी सुरू केली आहे. फुटलेल्या टाईल्स काढून तेथे नव्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. गावातील शांतता समितीची बैठकही बोलावली. अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिकार्यांनी केले.
Related
Articles
मोटारकार चालकाने दुचाकीवरील दोघांना नेले फरफटत
01 Apr 2025
म्यानमारला आणखी महिनाभर बसणार भूकंपाचे धक्के
01 Apr 2025
रोहित, विराट यांना अ श्रेणीमध्ये कायम ठेवण्यास बीसीसीआय तयार
03 Apr 2025
भारतीय वारकरी मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण
02 Apr 2025
साठ लाखांचे अमली पदार्थ जप्त
04 Apr 2025
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
6
क्रिकेट सामना आणि विवाह