E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
Samruddhi Dhayagude
30 Mar 2025
ओडिशातील दुर्घटनेत एक ठार, सात जखमी
कटक : ओडिशातील कटक जिल्ह्यात रेल्वेला रविवारी अपघात झाला. बंगळुरू कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळवरून घसरले. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
कटक जिल्ह्यातील मंगुलीजवळच्या निरगुंडी येथे सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांनी अपघात झाला, अशी माहिती पूर्व किनारपट्टी रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी अशोक कुमार मिश्रा यांनी दिली. सात जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. जखमींची संंख्या दहा पेक्षा अधिक नाही, असा दावाही केला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया द आणि ओडिशा अग्निशमन दलाच्य कर्मचार्यांनी मदतकार्य राबविले.ते सुरूच आहे.
एक्स्प्रेस कर्नाटकाची राजधानी बंगळुरूहून आसाममधील कामाख्या शहराकडे जात होती. उन्हाळ्यामुळे अनेक प्रवासी आजाराी देखील पडले होेते. अशा आवस्थेत ते प्रवास करत असताना दुर्घटना घडल्यामुळे त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य शिबिरात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन नंतर त्यांना सोडले. काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
Related
Articles
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
धायरीत रस्त्याची अवस्था बिकट
08 Apr 2025
कामरा मुंबईत आल्यावर त्याचे ‘शिवसेना पद्धतीने ’स्वागत'
09 Apr 2025
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
वक्फ विधेयकाविरोधातील आंदोलनाला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप