E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
राज्यात मे महिन्यात शिक्षक अभियोग्यता परीक्षा
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
सोलापूर
,(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या मे आणि जून महिन्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आयोजित करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड टीएआयटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते.
राज्यातील शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातात. सन २०१७ नंतर २०२२ साली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता मे आणि जून महिन्यात टीएआयटी परीक्षा घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केली आहे.
Related
Articles
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
01 Apr 2025
दोषींवर कठोर कारवाई होणार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
05 Apr 2025
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
02 Apr 2025
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
01 Apr 2025
दोषींवर कठोर कारवाई होणार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
05 Apr 2025
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
02 Apr 2025
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
01 Apr 2025
दोषींवर कठोर कारवाई होणार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
05 Apr 2025
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
02 Apr 2025
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
01 Apr 2025
दोषींवर कठोर कारवाई होणार
06 Apr 2025
पाकिस्तानने युद्धबंदी करार मोडला
03 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
05 Apr 2025
निवृत्तीच्या विषयावर सकाळच्या भोंग्याने बोलू नये
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)