E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
२० जणांची प्रकृती चिंताजनक
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील लखनौमदील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी संध्याकाळी या केंद्रामध्ये राहणाऱ्या सुमारे २० मुले अचानक आजारी पडली. त्यानंतर या मुलांना लोकबंधू रुग्णालयात नेण्यात आले.
लोकबंधू राज नारायण संयुक्त रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकक्षक डॉ. राजीव कुमार दीक्षित यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मंगळवारी संध्याकाली पुनर्वसन केंद्रातील सुमारे २० मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं. ही सर्व मुलं मानसिक दृष्ट्या अपंग आहेत. जेव्हा या मुलांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती.
या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. लखनौच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या अन्नविषबाधेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तपासासाठी पुनर्वसन केंद्रामधून जेवणाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. एवढंच नाही तर या तपासासाठी नगर निगम आणि अन्न विभागाच्या पथकालाही तैनात केले आहे. एवढंच नाही तर केंद्राने या घटनेची माहिती योग्य वेळी रुग्णालयाला का दिली नाही, याचाही तपास होणार आहे.
Related
Articles
धायरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद
23 Apr 2025
आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या ५ हजार धावा
24 Apr 2025
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
21 Apr 2025
हॉटेल चालकाचे प्रसंगावधान
24 Apr 2025
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
25 Apr 2025
ऐन उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप
20 Apr 2025
धायरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद
23 Apr 2025
आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या ५ हजार धावा
24 Apr 2025
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
21 Apr 2025
हॉटेल चालकाचे प्रसंगावधान
24 Apr 2025
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
25 Apr 2025
ऐन उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप
20 Apr 2025
धायरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद
23 Apr 2025
आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या ५ हजार धावा
24 Apr 2025
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
21 Apr 2025
हॉटेल चालकाचे प्रसंगावधान
24 Apr 2025
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
25 Apr 2025
ऐन उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप
20 Apr 2025
धायरी परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद
23 Apr 2025
आयपीएलमध्ये लोकेश राहुलच्या ५ हजार धावा
24 Apr 2025
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या
21 Apr 2025
हॉटेल चालकाचे प्रसंगावधान
24 Apr 2025
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)
25 Apr 2025
ऐन उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडीत; नागरिकांमध्ये संताप
20 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
भाजपची तामिळ खेळी
3
सुखधारांची प्रतीक्षा
4
वाहन उद्योग वेगात
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
बीडमध्ये महिला वकिलाला बेदम मारहाण