E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
नवी दिल्ली : देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा बुधवारी कोलमडली. त्यामुळे युपीआयवरून पेमेंट करणार्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांच्या खात्यातून पैसे दोन वेळा वळते (कट) झाले, तर अनेकांना युपीआयद्वारे पेमेंटच करता आलेच नाही. युपीआय सिस्टीम डाऊन झाल्याने ती वापरणारी ’फोन पे’, ’जी पे’, ’पेटीएम’ सारखी ’अॅप’ही काम करत नाहीत. डाऊनडिटेक्टर डेटाने देखील सायंकाळी सात वाजल्यानंतर युपीआय डाऊन झाल्याचे समाज माध्यमावर म्हटले आहे. सुमारे १३०० हून अधिक लोकांनी त्यांना याबाबत कळविले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने मंगळवारी भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) अॅपची नवीनतम आवृत्ती-भीम ३.० लाँच केली होती, त्याच्या दुसर्याच दिवशी हा फटका बसला आहे.
Related
Articles
भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला दौर्यावर
31 Mar 2025
निसर्गाच्या सानिध्यात राहणार्या लोकांमुळेच पर्यावरणाचा समतोल : डॉ. माधव गाडगीळ
03 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
आयपीएलमधील काही खास विक्रम
01 Apr 2025
भूपेश बघेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
5
तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सव गुढीपाडव्यापासून
6
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा