E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
नवी दिल्ली : मोदी सरकारमध्ये आर्थिक असमानता आहे. त्यामुळे अरबपती आता करोडपती झाले आणि गरीब कंगाल झाले. अशा परिस्थितीत सरकार ‘सबका साथ सबका विकास’ची घोषणा कशी करू शकते, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
खर्गे यांनी समाज-माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या ७८ वर्षांपासून कोणत्याही सरकारने सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या इतके कमकुवत केले नाही, जितके मोदी सरकारने केले आहे.आर्थिक असमानता भयंकर आहे. अरबपती करोडपती झाले आणि गरीब कंगाल होत आहेत. ब्रिटिश राजाच्या काळात १८२० मध्ये मध्यम वर्गाच्या उत्पन्नाची जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आयएलओच्या आकडेवारीनुसार, मजुरी वाढीचा दर २००६ मध्ये ९.३ टक्के होता, जो २०२३ मध्ये घटून ०.१ टक्क्यावर आला आहे. महागाई आणि आर्थिक कुंपणामुळे मध्यम वर्ग, गरीब आणि दुर्लक्षित वर्ग संकुचित होत आहे.
Related
Articles
पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू
28 Mar 2025
‘वक्फ’ विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही
03 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
04 Apr 2025
नववर्षाचा सृष्टिसंकेत
30 Mar 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
5
तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सव गुढीपाडव्यापासून
6
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा