E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
बायकोच्या आग्रहावरून लाडानं वाढवलेला एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे चालवत असतो.
मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो. सून तोपर्यंत सासर्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहीये, हे पटवून सांगत असते.
मुलगा वडिलांना विचारतो, तुम्हाला एसी, टीव्ही असलेली रुम घेऊया का?
वडील म्हणतात, नको बेटा! काही गरज नाही मला. साधीच रुम चालेल.
मुलगा फॉर्म भरण्यात व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात. अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत बसलेले असतात.
ते पाहून मुलगा विचारतो, तुमची दोघांची आधीपासून ओळख आहे का? वडील काहीच बोलत नाहीत. ते पाहून आश्रमाचे मालक म्हणतात, हो रे.. आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे.
मुलगा आश्चर्याने म्हणतो, कशी काय?
आश्रमाचे मालक म्हणतात, अरे, तीस वर्षापूर्वी त्यांनी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा दत्तक घेतला होता!
----
आपणास कदाचित हे माहित नसेल की, इंटरनेट वापरातील केबी, एमबी, जीबी या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे.
केबी : कण भर, एमबी : मण भर, जीबी : गाव भर...!!
(जनरल नॉलेज विभाग )
Related
Articles
कोहली, पड्डीकल यांची अर्धशतके
25 Apr 2025
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही
25 Apr 2025
समृद्धी महामार्गावर मोटार अपघातात दोन ठार
25 Apr 2025
वाचक लिहितात
23 Apr 2025
मृतांमध्ये एक परदेशी पहलगाममधील हल्ला
25 Apr 2025
दिल्लीचा लखनौविरुद्ध सहज विजय
23 Apr 2025
कोहली, पड्डीकल यांची अर्धशतके
25 Apr 2025
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही
25 Apr 2025
समृद्धी महामार्गावर मोटार अपघातात दोन ठार
25 Apr 2025
वाचक लिहितात
23 Apr 2025
मृतांमध्ये एक परदेशी पहलगाममधील हल्ला
25 Apr 2025
दिल्लीचा लखनौविरुद्ध सहज विजय
23 Apr 2025
कोहली, पड्डीकल यांची अर्धशतके
25 Apr 2025
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही
25 Apr 2025
समृद्धी महामार्गावर मोटार अपघातात दोन ठार
25 Apr 2025
वाचक लिहितात
23 Apr 2025
मृतांमध्ये एक परदेशी पहलगाममधील हल्ला
25 Apr 2025
दिल्लीचा लखनौविरुद्ध सहज विजय
23 Apr 2025
कोहली, पड्डीकल यांची अर्धशतके
25 Apr 2025
विज्ञान-तंत्रज्ञान मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही
25 Apr 2025
समृद्धी महामार्गावर मोटार अपघातात दोन ठार
25 Apr 2025
वाचक लिहितात
23 Apr 2025
मृतांमध्ये एक परदेशी पहलगाममधील हल्ला
25 Apr 2025
दिल्लीचा लखनौविरुद्ध सहज विजय
23 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘कलंकित’ राजकारणी वाढले जोमाने!
2
सुखधारांची प्रतीक्षा
3
भाजपची तामिळ खेळी
4
वाहन उद्योग वेगात
5
राज-उद्धव एकत्र येणार?
6
बीडमध्ये महिला वकिलाला बेदम मारहाण