E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
ऑस्कर विजेत्या लघुपटाच्या दिग्दर्शकाला घेतले ताब्यात
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
जेरूसालेम : ऑस्कर पुरस्कार विजेत्या नो अदर लँड लघुपटाचे सह दिग्दर्शक बसेल आद्रा यांच्यावर इस्रायलच्या सैनिकांनी हल्ला केला असून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांचे सहकारी व दिग्दर्शक आणि आणखी एकाने दिली.
वेस्ट बँकच्या सुसीया येथे निर्वासितांची छावणी आहे. त्या छावणीत त्यांनी आश्रय घेतला होता. तेथे इस्रायलच्या सैनिकांनी सोमवारी हल्ला केला होता. तेव्हा तिघांना ताब्यात घेतले. त्यात बसेल आद्रा, चित्रपट निर्माते हमदान बल्लाळ यांचा समावेश होता, अशी माहिती त्यांच्या वकील ली त्सेमेल यांनी दिली. लष्करी तळावर वैद्यकीय उपचारासाठी तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. पण, त्या मंगळवारी सकाळी तेथे ते पोेचल्या नाहीत. त्यामुळे अधिक माहिती मिळालेली नाही.
सह दिग्दर्शक बसेल आद्रा आणि सुमारे १२ पेक्षा अधिक निर्वासितांना लष्कराने ताब्यात घेतले. उपस्थित नागरिकांनी सांगितले की, मास्कधारी आणि शस्त्रधारी लष्करी पोषाखातील इस्रायली सैनिकांनी गावावर हल्ला केला. त्यांनी आमच्यावर बंदुका रोखल्या होत्या. तेव्हा निर्वासित नागरिकांनी सैनिकांच्या दिशेने दगडफेक केली. आद्रा यांनी सांगितले की, ऑस्कर सोहळ्याहून परतल्यानंतर आमच्यावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याचा एक प्रकारे बदला घेतला जात आहे. हा प्रकार एक प्रकारची शिक्षाच वाटते. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, सैन्यावर दगडफेक करणार्या तीन संशयित पॅलेस्टिनी नागरिकांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यात एका इस्रायली नागरिकाचा समावेश आहे. तो इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये हिंसक कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करत होता.
‘नो अदर लँड’ची कहाणी
नो अदर लँड लघुपट आहे. तो २०२४ मध्ये ऑस्कर चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. लघुपटात मसाफेर यत्ता परिसरातील घटनांचा मागोवा घेतला आहे. गाव उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या इस्रायली सैनिकांना रहिवासी रोखत असल्याचे दाखविले आहे. बल्लाळ आणि आद्रा दोघेही मसाफेर यत्ता गावचे रहिवासी आहे. त्यांनी इस्रायलचे दिग्दर्शन युवल अब्राहम आणि राहेल सोझोर यांच्यासमवेत तो तयार केला होता. त्यामुळे लघुपट इस्रायल आणि पॅलेस्टिनची संयुक्त निर्मिती आहे.
Related
Articles
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन
04 Apr 2025
तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
01 Apr 2025
२०२४-२५चा लेखा जोखा
31 Mar 2025
खनिजांच्या उत्खननातून समृद्धीचे दार उघडेल
03 Apr 2025
कुणाल कमरा याला तिसरी नोटीस
03 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
2
आरक्षणाचे राजकारण
3
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
6
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर