E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महायज्ञासाठी आलेल्या पुरोहितांवर गोळीबार
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
शिळ्या अन्नावरून ७० जणांना मारहाण
चंडीगढ : हरयानातील कुरुक्षेत्र येथे महायज्ञात सहभागी होण्यासाठी आलेल्या पुरोहितांवर आयोजकांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात लखनौहून आलेले पुरोहित आशिष तिवारी जखमी झाले. यामुळे संतापलेल्या पुरोहितांचा आयोजकांनी नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीच्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. यावेळी ७० पुरोहितांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली. यात लखीमपूर येथील रहिवासी प्रिन्स शुक्ला यांच्यासह २० ते २२ पुरोहित जखमी झाले.
प्रयागराजच्या हरिओम बाबा यांनी १००८ कुंडीय यज्ञ आयोजित केले आहेत. यामध्ये १००८ पुरोहितांना पाचारण करण्यात आले आहे. उज्जैन, बनारस, वृंदावन, लखनौ, लखीमपूर आणि दमोह येथील ब्राह्मणही यज्ञशाळेत आले आहेत. त्यांचा आरोप आहे की, त्यांना येथे शिळे अन्न दिले जात आहे. शिळे अन्न खाण्यास विरोध केल्याने सुरक्षा रक्षकांनी पुरोहितांना काठीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर विटा फेकण्यात आल्या. जवळपास ७० पुरोहितांना मारहाण केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. यात एकजण जखमी झाला.
या घटनेनंतर पुरोहित यज्ञशाळेतून बाहेर आले आणि त्यांनी तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. पुरोहितांनी महायज्ञशाळेचे मुख्य द्वार तोडले. रस्त्यावरील बॅनरही फाडण्यात आले. त्यानंतर त्यांनी थीम पार्कच्या बाहेर कुरुक्षेत्र-कैथल रस्ता रोखला. त्यांनी तेथून जाणारी वाहने जबरदस्तीने थांबवण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच कुरुक्षेत्र पोलिस तिथे पोहोचले. पोलिसांनी पुरोहितांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना हाकलून लावले. शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.
Related
Articles
आम्ही विरोध करत राहू
05 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश
08 Apr 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या
10 Apr 2025
आम्ही विरोध करत राहू
05 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश
08 Apr 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या
10 Apr 2025
आम्ही विरोध करत राहू
05 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश
08 Apr 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या
10 Apr 2025
आम्ही विरोध करत राहू
05 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचा भाजपमध्ये प्रवेश
08 Apr 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ धक्का (अग्रलेख)
04 Apr 2025
पुणे-हजरत निजामुद्दीन मार्गावर उन्हाळी विशेष गाड्या
10 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
अभिनेते मनोज कुमार यांचे निधन