E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डीएनए अहवालानंतर आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची माहिती
पुणे
: स्वारगेट अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी नुकतीच करण्यात आली आहे. याचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच त्याच्याविरोधात आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपास अधिकार्यांनी दिली.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी आरोपी गाडेने तरुणीवर अत्याचार केला होता. त्यानंतर गाडे फरारी झाल्यानंतर त्याला ७२ तासांच्या आत पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. सध्या गाडे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. या घटनेला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला आहे. पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. तसेच, ज्या शिवशाही बसमध्ये गाडेने तरुणीवर अत्याचार केला होता. त्या बसचा चालक आणि वाहक यांचे देखील जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
गाडेच्या मोबाईलचा शोध सुरू
या घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेने त्याचा मोबाईल फेकून दिला आहे. या प्रकरणात मोबाईल सर्वांत मोठा पुरावा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. घटनेच्या महिन्याभरानंतरही पोलिसां-कडून मोबाईलचा शोध घेतला जात आहे.
Related
Articles
जेजुरीत भेसळयुक्त भंडारा नको, मंत्र्यांना साकडे
03 Apr 2025
गाझामध्ये युद्धबंदीसाठी हमास तयार
31 Mar 2025
निर्यातक्षम पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कालबद्ध कार्यक्रम : जिल्हाधिकारी
03 Apr 2025
वाहनांच्या पसंती क्रमाकांतून आरटीओला ५९ कोटींचा महसूल
04 Apr 2025
शिरसोडीच्या ग्रामस्थांनी भराव्याचे काम बंद पाडले
03 Apr 2025
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
2
आरक्षणाचे राजकारण
3
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
6
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’