E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शबरी आदिवासी अर्थ व विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी कर्ज योजना
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
पुणे
: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा अंतर्गत केंद्र सरकारच्या एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत तसेच राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसायासाठी अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून, ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निहाय घोडेगाव, राजूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना राज्य शासनाचा १६ व केंद्र सरकारचा ३९ लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेचा लाभ शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत स्वंयसहायत्ता बचत गटांना पाच लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज, ऑटो वर्कशॉप किंवा स्पेअर पार्ट व्यवसायासाठी पाच लाख रुपये, लहान उद्योग व्यवसायासाठी दोन लाख रुपये, ऑटो रिक्षा किंवा माल वाहू रिक्षासाठी तीन लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाखापासून १५ लाखापर्यंत व्यवसाय कर्ज अल्प दरात देण्यात येते. या कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही.
योजनेचे अर्ज https://mahashabari.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ तसेच महामंडळाचे जुन्नर शाखा कार्यालय येथे संपर्क साधावा.
Related
Articles
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन
03 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन
03 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन
03 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
अमेरिकन अभिनेते क्लिमर यांचे निधन
03 Apr 2025
महात्मा गांधी यांच्या पणती नीलमबेन पारीख यांचे निधन
02 Apr 2025
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025
‘नवा शुक्रतारा’चे शंभरीत पदार्पण
03 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आरक्षणाचे राजकारण
2
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
3
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
4
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
5
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
6
रशिया-युक्रेन संघर्ष लवकरच संपेल