E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय पंच नितीन मेनन, जयराम मदन गोपाळ यांचा आयसीसीकडून सन्मान
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
मुंबई : क्रिकेटमध्ये पंच म्हणून चांगली कामगिरी करणारे भारतीय पंच नितीन मेनन यांना आयसीसीने मंगळवारी महत्त्वपुर्ण पंचांच्या यादीत समाविष्ट करून घेतले आहे. तर जयराम मदन गोपाळ यांना आयसीसीकडून सर्वोत्तम कामगिरी बद्दल बढती मिळाली आहे.यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचे अल्लाहुद्द्दीन पालेकर आणि इंग्लंडचे पंच अॅलेक्स व्हारफ यांना देखील आयसीसीने एलिट पॅनेलमध्ये सहभागी करून घेतले आहे. असा बहुमान मिळविणारे नीतीन मेनन हे एकमेव भारतीय पंच आहेत.
मायकल गॉफ आणि जोएल वेलसन यांनी या नवोदित पंचांसाठी भविष्यातील कामगिरीसाठी नवी दारे उघडली आहेत. तसेच ५० वर्षांचे असणारे मदन गोपाळ हे महत्त्वपुर्ण कसोटी आणि एकदिवसाच्या सामन्यांसाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. तामिळनाडूचे असणारे मदन गोपाळ यांनी १ कसोटी, २२ एकदिवसाचे सामने आणि ४२ टी-२० सामने खेळले आहेत.
Related
Articles
सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन
31 Mar 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक
28 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन
31 Mar 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक
28 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन
31 Mar 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक
28 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
सीरियात काळजीवाहू सरकार स्थापन
31 Mar 2025
हिंदुत्व आणि वक्फ विधेयकाचा संबंध नाही
03 Apr 2025
महाराष्ट्रात नाटक, साहित्यासोबतच चित्रकलाही रुजत आहे
01 Apr 2025
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक
28 Mar 2025
भूकंपबळींची संख्या २,०२८ वर, साडेतीन हजार लोक जखमी
31 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
2
आरक्षणाचे राजकारण
3
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
6
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर