E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
फलटणचे हक्काचे पाणीसुद्धा ३० वर्षे भाड्याने दिले
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची रामराजेंवर टीका
सातारा
, (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देऊन राज्य सरकारने कारखान्यावर प्रशासकाही नेमणूक केली. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे कनाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला. श्रीमंत म्हणून ज्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्यांनी शोधून त्यात दमडीही ठेवली नाही. तुमचे पराक्रम फलटणमधील सर्वसामान्यांना माहिती आहेत. तुम्ही श्रीराम कारखाना भाड्यानं दिला तो दिला. पण, फलटणच्या हक्काचं पाणीसुद्धा तुम्ही ३० वर्षे भाड्यानं दिलं होतं. ते आम्ही ताकदीने परत मिळविले, असा हल्लाबोल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता रामराजेंवर केला.
फलटण येथे माजी खासदार निंबाळकर यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फलटणचा श्रीराम सहकारी साखर कारखाना मागील पंधरा वर्षे भाडेतत्वावर चालविण्यासाठी आवाडेंना देण्यात आला होता.भाडे वाढविण्याऐवजी भाडे कमी होणारा कारखाना, जमिनी घेण्याऐवजी जमिनी विकणारा कारखाना, कर्जमुक्त कारखाना म्हणून सांगतात, पण कारखान्यावर ११५ कोटी रुपये कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. आवाडेंच्या जीवावर त्यांना कारखाना चालवायचा असेल तर त्याबाबत मला काही बोलायचे नाही. पण दुर्दैव आमचे आहे की, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच तिजोरी लुटली, अशी फलटण तालुक्याची परिस्थिती आहे. इथले लोकप्रतिनिधी श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात कारखाना दिला, त्या कारखान्याला शोषून आज दमडीही ठेवली नाही. पुढे हा कारखाना अवसायनात काढावा लागेल, अशी परिस्थिती त्यांनी आणून ठेवली आहे. चार हजार सभासंदाचे हक्क डावलण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून त्यांना त्यांचे हक द्यावे लागतात, असेही रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ
08 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025
विविध पक्ष आणि संघटनांकडून तीव्र आंदोलन
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ
08 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025
विविध पक्ष आणि संघटनांकडून तीव्र आंदोलन
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ
08 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025
विविध पक्ष आणि संघटनांकडून तीव्र आंदोलन
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ
08 Apr 2025
पवन कल्याण यांचा मुलगा आगीत जखमी
09 Apr 2025
नवजात बालकांच्या डोळ्यांची तपासणी ही आरोग्यदायी आयुष्याच्या सुरुवातीसाठी महत्त्वपूर्ण
07 Apr 2025
विविध पक्ष आणि संघटनांकडून तीव्र आंदोलन
05 Apr 2025
व्यावसायिकास २७ लाखांना लुटले
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस