E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मार्केटयार्डाला वाहतूक कोंडीचा विळखा
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
एजन्सी बदलूनही परिस्थिती ‘जैसे थे’
पुणे
: राज्यातील दुसर्या क्रमाकांची बाजारपेठ म्हणून मार्केटयार्डातील बाजाराची ओळख आहे; मात्र अलीकडच्या काळात वाढलेल्या वाहतूक कोंडीचा व्यापारावर परिणाम होत आहे. त्याचा फटका शेतकर्यांसह आडत्यांनाही सहन करावा लागत आहे. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
मार्केटयार्डातील वाहतूक कोंडीसह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी नुकतीच सुरक्षा एजन्सी बदलली आहे; मात्र त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. बाजारात आणि मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढली असताना सुरक्षा रक्षक एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यांच्यावर कोणी कारवाई करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढतच जाते.
पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मार्केट यार्डात भाजीपाला, गुळ-भुसार विभागात शेतमाल चोर्यांचे प्रमाण वाढले होते. वाढलेल्या चोर्यांमुळे बाजार घटक हैराण झाले होते. आता प्रशासनाने शासनाच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे सुरक्षेची जबाबादारी दिली आहे. मात्र, बाजारात दररोज वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोंडीच्या ठिकाणी प्रत्यक्ष सुरक्षा रक्षक नसतात. केवळ प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांचा घोळका दिसतो. मात्र, बाजारात ठिकठिकाणी नित्याची होणारी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसते. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार कधी? असा प्रश्न बाजार घटक उपस्थित करत आहेत.
वाहतूक कोंडी सुटत नाही. याबाबतची महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बलाने आपली जबाबदारी झटकली आहे. त्यांनी बाजार समिती प्रशासनावर याचे खापर फोडले आहे. बाजार आवारात बलाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, कारवाई करत असताना सातत्याने वरिष्ठांचे फोन येतात, आरोप केला आहे. याबाबतचे पत्रदेखील त्यांनी बाजार समितीला दिले आहे.
Related
Articles
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी
05 Apr 2025
पंजाबचा ८ फलंदाज राखुन विजय
02 Apr 2025
रुग्णालयाच्या वर्तनावर पुण्यात संताप
05 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी
05 Apr 2025
पंजाबचा ८ फलंदाज राखुन विजय
02 Apr 2025
रुग्णालयाच्या वर्तनावर पुण्यात संताप
05 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी
05 Apr 2025
पंजाबचा ८ फलंदाज राखुन विजय
02 Apr 2025
रुग्णालयाच्या वर्तनावर पुण्यात संताप
05 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
विमानतळाला शेतकर्यांचा विरोध; बेमुदत उपोषण सुरू
05 Apr 2025
‘वक्फ’ विधेयकाला पाठिंबा देणे ही अजित पवारांची सत्तेसाठी लाचारी
05 Apr 2025
पंजाबचा ८ फलंदाज राखुन विजय
02 Apr 2025
रुग्णालयाच्या वर्तनावर पुण्यात संताप
05 Apr 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
मनोजकुमार नव्हे भारतकुमार...
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा