E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
सुशांतसिंह राजपूतची आत्महत्याच; रिया चक्रवर्तीला क्लीन चिट
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
मुंबई
: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीविरोधात कोणताही पुरावा न सापडल्याने तब्बल चार वर्षे चार महिन्यांनी सीबीआयकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यामध्ये सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीसह अनेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी जो तपास केला, त्यामध्ये सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, यामध्ये कोणताही संशय नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. मात्र, गंभीर स्वरूपाचे आरोप होऊ लागले तेव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणाचा आतापर्यंत म्हणजे चार वर्षे चार महिन्यांमध्ये तपास केला. सीबीआयने
पुराव्याअभावी या प्रकरणातली संशयित रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देत या प्रकरणाचा तपास बंद केला.
Related
Articles
जगातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाचे पंतप्रधान मोदींकडून उदघाटन
06 Apr 2025
खासदार कुलकर्णी यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्यांचे टोचले कान
08 Apr 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी
11 Apr 2025
प्रश्नांच्या सरबत्तीनंतर मंगेशकर रूग्णालय निरूत्तर
08 Apr 2025
धोनीचे सर्वोत्तम यष्टीरक्षण
10 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस