E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
Wrutuja pandharpure
28 Mar 2025
नवी दिल्ली
: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार करु, असे आश्वासन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी गुरुवारी दिले.वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करू नका, या मागणीसाठी वकील संघटनांनी मंगळवारी जोरदार निदर्शने केली होती. तसेच, बार असोशिएशने नाराजी व्यक्त केली होती.दरम्यान, सरन्यायाधीश खन्ना यांनी बार असोसिएशनच्या अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीत वर्मा यांच्या बदलीच्या शिफारशीबाबत फेरविचार करू, असे खन्ना यांनी सांगितले.
१४ मार्च रोजी रात्री साडे-अकराच्या सुमारास वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली होती. त्यावेळी वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात नोटा आढळल्या होत्या. त्यापैकी काही नोटा जळाल्या होत्या. या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी वर्मा यांच्या विभागीय चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली. या समितीमध्ये पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी.एस. संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे. या समितीने वर्मा यांच्या निवासस्थानाची नुकतीच पाहणी केली होती. दिल्ली पोलिसांनीदेखील घराची कसून तपासणी केली होती.
Related
Articles
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १० हजारांवर वाहनांची खरेदी
31 Mar 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
माजी महापौरांच्या घरासमोर जादूटोण्यासारखा प्रकार उघडकीस
31 Mar 2025
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
01 Apr 2025
म्यानमारमध्ये आज पुन्हा भूकंप!
29 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत