E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
हा कचरा अलाहाबाद न्यायालयात नको..
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
यशवंत वर्मांना बार असोसिएशनचा विरोध
नवी दिल्ली
: ..हा कचरा अलाहाबादमध्ये नको, अशा शब्दात न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अलाहाबादमधील नियुक्तीला बार असोसिएशनने शनिवारी तीव्र विरोध दर्शवला. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी कोट्यवधीचे घबाड सापडले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात परत बदली केली. मात्र, बंगल्यातून रोख रक्कम सापडल्याच्या बातम्या आणि त्यांची बदली याचा काहीही संबंध नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणावर बार असोसिएशनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. असोसिएशनने निवेदन जारी करून म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती वर्मा यांची भ्रष्टाचारात गुंतल्याच्या कारणावरून अलाहाबादला बदली केली. ही शिक्षा आहे की बक्षीस? अलाहाबाद उच्च न्यायालय हे डस्टबिन आहे का?बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल तिवारी म्हणाले, १५ लाख रुपये सर्वसामान्य कर्मचार्याच्या घरी सापडल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा द्यावा. जर ते येथे सामील झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू देणार नाही. न्यायालयात काम होणार नाही.
Related
Articles
पाकिस्तानी सैन्याचा बलुच आंदोलकांवर गोळीबार; तीन ठार
23 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार
26 Mar 2025
आयपीएलमुळे इंग्लंड दौर्याआधी भारतीय संघासमोर अडचण
26 Mar 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेवर हल्ला
24 Mar 2025
पहिल्याच दिवशी विठ्ठलाची नित्य व चंदन उटी पूजेची नोंदणी पूर्ण !
26 Mar 2025
सोलापुरातील उद्याने आणखी चार दिवसांनी उघडणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
युपीआय व्यवहारावर कर?
3
बनावट मतदानास आळा (अग्रलेख)
4
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
5
कर्नाटकातील हापूसचे कोकणात ‘पॅकींग’
6
सह्याद्री साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट