E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दुधेबावीत लांडग्याचा हल्ला
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
सात जण जखमी
सातारा
, (प्रतिनिधी) : दुधेबावी येथील बोरकरवाडीपरिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणार्या शेतकर्यांवर लांडग्याने हल्ला केला. यात सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सजाबाई तुकाराम नाळे (वय-७०), निखिल मच्छिंद्र नाळे (वय-१२), चित्रा चिमणराव सोनवलकर (वय-४५), जनाबाई अंकुश साळुंखे (वय-६५), संतोष अप्पा साळुंखे (वय-५५), दादासाहेब तांबे (वय-२८), छाया जनार्दन चांगण (वय-५५, सर्व रा. दुधेबावी, ता. फलटण) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, मोगराळे घाटात परिसरात शेतकरी शेताची कामे करीत असताना लांडग्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जखमींना तातडीने फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर वन विभागाने लांडग्याचा शोध सुरू केला आहे.
Related
Articles
कोकणातील जांभळे बाजारात दाखल
02 Apr 2025
डोक्यात दगड घालून शेतकर्याचा खून
02 Apr 2025
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून तीन नव्या क्रिकेटपटूंना संधी
04 Apr 2025
अंदमानच्या आदिवासी क्षेत्रात अमेरिकेच्या नागरिकाला अटक
03 Apr 2025
वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे समाजाचे ध्रुवीकरण : सोनिया
04 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा