E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दत्ता गाडेला समक्ष भेटण्यासाठी वकिलांकडून अर्ज
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
पुणे
: स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला समक्ष भेटण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्याचे वकील वाजीद खान -बिडकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर येत्या सोमवारी (ता. २४) सुनावणी होणार आहे.
स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर आरोपी गाडे याने धमकावून अत्याचार केला. या प्रकरणात त्याला अटक झाली असून सध्या तो येरवडा कारागृहात आहे. या ठिकाणी वकिलाला देखील इतर आरोपींप्रमाणे त्याच्याशी फोनवरूनच बोलावे लागते. हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. या घटनेमुळे गाडे हा मानसिक विवेचनातून जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून त्याच्यासोबत चर्चा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वकिल वाजीद खान बिडकर यांनी दाखल अर्जातून केली आहे. यापूर्वी पुणे पोलिसांकडून विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाकडून ही मागणी पूर्ण करण्यात आली असून या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Related
Articles
अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर
07 Apr 2025
शाळेच्या बसखाली विद्यार्थ्याचा अंत
09 Apr 2025
गोव्यात बेकायदा राहणार्या रशियन नागरिकांना अटक
08 Apr 2025
तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका
08 Apr 2025
नाइट क्लब दुर्घटनेतील मृतांचा आकडा ११३ वर
10 Apr 2025
समाज माध्यमे वापरण्यास तेरा वर्षांखालील मुले पात्र
05 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस