E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
गांज्याचा चोरटा व्यापार करणार्या तिघांना अटक
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
लोणी काळभोर
, (वार्ताहर) : लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील राजेंद्र भोजनालय समोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ हजार रुपये किंमतीचा ९३० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात शुक्रवारी (ता. २१) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
शुभम बानु पालखे (वय-२२, रा. दत्तमंदिर जवळ, १५ नंबर, जुना कॅमल शेजारी, हडपसर, पुणे), मयुर विलास बोरकर (वय- २५, रा. सर्वे नंबर ५. वेताळबाबा वसाहत, ग्लायडींग सेंटर जवळ, हडपसर, पुणे) व अमन महंमद रफिक कोतवाल वय- २७, रा. विठ्ठल मंदिराजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रदीप क्षीरसागर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
पोलिस हवालदार प्रदीप क्षीरसागर हे शुक्रवारी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. पोलिसांना माळी मळा परिसरात तिघेजण गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती एका खबर्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडील एका पिश़वी मध्ये १९ हजार रुपयांचा ९३० ग्रॅम वजन असलेला गांजा मिळून आला.
Related
Articles
मतांसाठी ‘सौगात’
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
नामशेष लांडग्याची जात विकसित!
09 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
मतांसाठी ‘सौगात’
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
नामशेष लांडग्याची जात विकसित!
09 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
मतांसाठी ‘सौगात’
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
नामशेष लांडग्याची जात विकसित!
09 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
मतांसाठी ‘सौगात’
06 Apr 2025
कैफ चढलेला कर्दनकाळ!
06 Apr 2025
आईने जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत बुडवले
09 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
नामशेष लांडग्याची जात विकसित!
09 Apr 2025
दोन लाख कोटींचे मोबाइल निर्यात
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस