E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
कोलकाता
: केकेआरच्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला फिल सॉल्टने धडाकेबाज सुरुवात करून दिली. सॉल्ट बाद झाल्यावर विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावल्यामुळे केकेआरच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १७४ धावा करता आल्या होत्या. पण आरसीबीने या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत सात विकेट्स राखून सामना जिंकला. विराट कोहलीने यावेळी नाबाद ५९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
आरसीबीला यावेळी फिल सॉल्टने तुफानी सुरुवात करुन दिली. सॉल्ट वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तुटून पडला आणि त्याच्या एकाच षटकात १७ धावांची लूट केली. त्यानंतर सॉल्टने दमदार अर्धशतकही झळकावले. पण वरुण चक्रवर्तीला मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. पण सॉल्टने त्यापूर्वी धमाकेदार फलंदाजी करत ३१ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. सॉल्ट बाद झाला आणि त्यानंतर विराट संघासाठी तारणहार ठरला.
अजिंक्यने यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. अजिंक्यला यावेळी सुनील नरिनची चांगली साथ मिळाली. या दोघांनी दुसर्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचली आणि त्यामुळेच संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. अजिंक्य बाद झाल्यावर अन्य फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करता आली नाही, त्यामुळे केकेआरला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही आणि त्यांनी १७४ धावा केल्या.आरसीबीच्या संघाकडून यावेळी कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर जोश हेझलवूडने दोन बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली.
Related
Articles
पालिकेच्या क्रीडा विभागाकडून जलतरण तलावांची पाहणी
02 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
देशातील अणुऊर्जा क्षमता पाच वर्षात वेगाने वाढणार
28 Mar 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच
01 Apr 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत