E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
लोकसभेच्या जागांसाठी कायदेशीर लढा : स्टॅलिन
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
चेन्नई : तामिळनाडूसह विविध राज्यांतील लोकसभेच्या जागा कमी होऊ नयेत, यासाठी कायदेशीर लढा उभारला जाईल, असे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शनिवारी सांगितले.
लोकसंख्येच्या प्रमाणातच लोकसभेच्या जागा असाव्यात, असा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्याला दक्षिणेतील राज्यांनी विशेषत: तामिळनाडूने विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाच्या पुढाकाराने संयुक्त कृती समिती स्थापन झाली असून, त्या समितीची बैठक काल झाली. त्या बैठकीत स्टॅलिन म्हणाले, लोकसभेच्या घटणार्या जागांना विरोध करण्यासाठी राजकीय ऐक्य हवे आहे. जागा कमी होणार नाहीत त्याची दक्षता घेण्याची गरज आहे. लोकसंख्येच्या तुलनेत त्या कमी करताना पारदर्शकता हवी आहे. या प्रसंगी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, जागा कमी होण्याचा प्रकार लटकत्या तलवारीप्रमाणे आहे. भाजपचे सरकार राज्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत आहे. घटनादत्त मूल्ये किंवा लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला जात नसून राजकीय हेतूसाठी तो घेतला जात आहे. जनगणनेचा विचार केला तर उत्तर भारतात जागा वाढत असून दक्षिणेकडे कमी होत आहेत. उत्तरेकडे प्राबल्य असल्याने ही बाब भाजपच्या फायद्याची आहे. या उलट चित्र दक्षिणेकडच्या राज्यांचे आहे. दरम्यान, या विषयावर राजकीय आणि कायदेशीर योजना राबविण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, असा आग्रह स्टॅलिन यांनी बैठकीत धरला. तसेच या विषयावर संयुक्त कृती समितीने पारदर्शकपणे जागांबाबत धोरण निश्चितीकडे पावले टाकावीत, असे आवाहन केले. आता आम्ही या प्रश्नी कायदेशीर लढा देणार आहोत. जागा कमी करण्याच्या विरोधात नाही; पण, त्या पारदर्शकपणे कमी व्हाव्यात. जागांचा हक्क शाबूत राहावा, यासाठी सातत्यपूर्ण कृतीची गरज असल्याचे ते म्हणाले.
Related
Articles
वाचक लिहितात
29 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
मास्क घालून मुले खेळत असतील तर धोकादायक
30 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
मास्क घालून मुले खेळत असतील तर धोकादायक
30 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
मास्क घालून मुले खेळत असतील तर धोकादायक
30 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
वाचक लिहितात
29 Mar 2025
सोने-चांदी सतत लकाकताहेत
27 Mar 2025
अनधिकृत फलकामुळे वडगावशेरी मतदारसंघाचे विद्रुपीकरण
01 Apr 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
मास्क घालून मुले खेळत असतील तर धोकादायक
30 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत