E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
चालकाचा ताबा सुटून कार दरीत कोसळली, व्यावसायिकाचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
गुहागर : वाहनावरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खाेल दरीत काेसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभय अरविंद ओक (५२, मूळ रा. वेळंब, सध्या रा. आबलोली, गुहागर) असे कार चालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी काेतळूक येथे झाला.
अभय ओक यांचे चिरेखाण व्यवसायाबरोबर अब्लोली येथे मेडिकल आहे. शुक्रवारी सकाळी ते बँकेचे काम करून अब्लोलीवरून कोतळूक येथून कार (एमएच ०८ एपी ३७७७) ने घरी येत हाेते. कोतळूक कावणकरवाडी भागात ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर गाडी उजवीकडे रस्त्याखाली वीस फूट खाली दगडावर व झाडावर जाऊन आदळली.
यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली हाेती. त्यांना तातडीने चिपळूण येथील डेरवण येथे अधिक उपचारासाठी दाखल केले हाेते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले आहेत.
Related
Articles
वाचक लिहितात
27 Mar 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
27 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
27 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
27 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
27 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
27 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
27 Mar 2025
वाचक लिहितात
27 Mar 2025
आयपीएलमध्ये हैदराबाद वादाच्या भोवर्यात
01 Apr 2025
एमपीएससीच्या परीक्षा आता विस्तृत उत्तराच्या स्वरुपात
27 Mar 2025
अंतरिक्षातून परतल्यावर...!
31 Mar 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
कुणाल कामरा याला पुन्हा समन्स
27 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत