E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जेजुरी गडावर रंगपंचमी उत्साहात
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
जेजुरी
, (वार्ताहर) : सोन्यासारख्या पिवळ्या दिसणार्या भंडार्यामध्ये कायमस्वरूपी न्हालेल्या कुलस्वामी खंडेरायावर सप्तरंगी रंगाची उधळण करण्यात आली.
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर मंदिराचे द्वार उघडले ते सदानंदाचा येळकोटच्या गजरामध्येच, पहाटेच्या तोंडधुनीच्या महापूजेची लगबग सुरू असतानाच प्रमुख श्रीपूजक गुरव पुजारी, नित्य वारकरी सेवेकरींची लगबग सुरू झाली ती मंदिराचे गर्भगृह सजविण्यासाठी. महापूजेची तयारी झाल्यानंतर मंजुळ भूपाळीच्या स्वरात श्रींचे पंचामृत स्नान, विविध रंगातील व सुगंधित जलस्नान, तसेच विविध रंगातील आणि स्वादातील श्रीखंड स्नान झाले. त्यानंतर सर्वांनी श्रीमल्हारी मार्तंडावर भंडार्यासोबतच विविध रंगांची उधळण केली.
दरवर्षीप्रमाणे मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने उत्सवाची जबाबदारी पार पाडण्यात आली. श्रीमार्तंड देवसंस्थानच्या वतीने नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी अण्णाश्री उपाध्ये गुरुजी व वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी गुरुजी यांनी विविध पूजा व रुद्रावर्तन केले. पुजारी वर्गाच्या वतीने चेतन सातभाई, बापू सातभाई, महेश बारभाई, तर नित्य वारकरी जालिंदर खोमणे, किरण कुदळे, सोमनाथ उबाळे उपस्थित होते. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने व्यवस्थापक आशिष बाठे, बाळा खोमणे आणि गणेश डीखळे यांनी संपूर्ण उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य केले. तसेच पुण्यातील रंगावलीकार सौ. आशा खुडे यांनी मध्यगर्भगृहामध्ये श्रीमार्तंडाची पोट्रेट रांगोळी काढली.
Related
Articles
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात अनुभवातून शिक्षण : जावडेकर
01 Apr 2025
वाचक लिहितात
02 Apr 2025
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
27 Mar 2025
हायड्रोजन रेल्वेचे स्वप्न तांत्रिकदृष्ट्या अवघड
31 Mar 2025
मुख्यमंत्री व मंत्र्यांचे वर्तन घटनाविरोधी
27 Mar 2025
क्रिकेट सामना आणि विवाह

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत