E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
उजनी धरणात वाळू माफियांविरोधात कारवाई
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
पाच बोटी बुडवून नष्ट
इंदापूर
, (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे पाठलाग करून वाळू माफियांच्या ५ बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या. या कारवाईमध्ये इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार विजय घुगे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, भूषण सुरवडकर, महसूल सहायक बाळासाहेब मोहिते, तसेच इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई व अरुण कांबळे तहसील कर्मचारी संग्राम बंडगर, महसूल सेवक मिलन पवार, अविनाश कुंभार, अविनाश फडतरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील संकेत बाबर यांनी भाग घेतला.
Related
Articles
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
गाझामधील नवीन सुरक्षा कॉरिडॉरमध्ये इस्रायली सैनिक
07 Apr 2025
वारजेमध्ये जलवाहिनी पुन्हा फुटली
07 Apr 2025
मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून ‘आषाढीवारी’ पूर्वतयारीचा आढावा
08 Apr 2025
मतांसाठी ‘सौगात’
06 Apr 2025
अमेरिकेने लादलेले शुल्क, चीनचे अतिक्रमण याबाबत सरकारची भूमिका काय?
04 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक