E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
भाडेतत्त्वावरील उपहारगृह सोडण्यास सांगितल्यामुळे आत्महत्या
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
पुणे
: भाडेतत्त्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्यामुळे एकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. उपहारगृह चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला.महेश साखरे (वय ४२, महादेवनगर, मांजरी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या उपहारगृह चालकाचे नाव आहे. साखरे यांची पत्नी दीपाली (वय ३८) यांनी याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, गणेश भालचंद्र घुले (वय ५०), रोहिणी संदीप तुपे (वय ४९), प्रशांत पुजारी (वय ३५), नीलेश उत्तम घाडगे (वय ३२) आणि सचिन जयराम शिंदे (वय ४५, सर्व रा. मांजरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मृत महेश साखरे यांनी मांजरी भागात काही महिन्यांपूर्वी उपहारगृह सुरू केले होते. उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. तसेच, काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. उपाहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपाहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. तसेच, पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे दीपाली साखरे, यांनी तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दीपक बर्गे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
27 Mar 2025
चारचाकी ई-वाहनांवरील कर मागे घेणार
27 Mar 2025
विद्यार्थीनींकडे पाहून अश्लील कृत्य
28 Mar 2025
सरकारकडून रिक्षा, कॅबचालकांची थट्टा
02 Apr 2025
महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये बसवणार युव्ही फिल्टर यंत्रणा
01 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत