E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नगर रचनाकारला लाच घेताना पकडले
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
बारामती
, (प्रतिनिधी) : बारामती शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगरपरिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने धाव घेतली होती. लाचेची रक्कम ढेकळे यांनी बारामती शहरातील एका खाजगी जिममध्ये दिनांक १९ मार्च रोजी देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस हवालदार किरण चिमटे, महिला पोलिस शिपाई कोमल शेटे, चालक पोलिस शिपाई दीपक दिवेकर आदींच्या पथकाने सापळा लावला आणि नेमका लाच घेणारा मासा त्या सापळ्याच्या गळाला लागला.
Related
Articles
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य
07 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
04 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य
07 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
04 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य
07 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
04 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
लखनऊचा १२ धावांनी विजय
05 Apr 2025
इथेनॉल उत्पादनाच्या प्रगत तंत्रज्ञान वापराने साखर कारखान्यांच्या नफ्यात मोठी वाढ शक्य
07 Apr 2025
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १९ ठार
06 Apr 2025
संयत आणि वास्तवदर्शी प्रतिभावंत
06 Apr 2025
दिनेशला सुवर्ण, विक्रमला कांस्य
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक