E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अँड्र्यू ब्राऊनली यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
फॉकलँड
: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० पेक्षा जास्त वय असलेले फार कमी खेळाडू आहेत. चाळीशीच्या आसपास आलेले असताना अनेक खेळाडू क्रिकेटमधून संन्यास घेतात. जगभरात अनेक लीग खेळवण्यात येतात. यामध्ये चाळीशी ओलांडलेले अनेक खेळाडू खेळतात. मात्र, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. या दरम्यान, एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला. वयाच्या ६२ व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
ओसमान गोकरचा रेकॉर्ड मोडित, त्यांनी केले होते. ५९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. फॉकलँड आयलँड आणि कोस्टा रिका दरम्यान खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात या खेळाडूने पदार्पण केले. मीडिया रिपोर्ट्नुसार सामना १० मार्च रोजी खेळवण्यात आला होता. हा फॉकलँड आयलँड चा पहिला सामना होता. या सामन्यात अँड्र्यू ब्राऊनली यांनी वयाच्या ६२ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते सर्वात जास्त वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी खेळाडू ठरले आहेत. त्यांनी ओसमान गोकरचा विक्रम मोडला. ओसमान गोकरने २०१९ मध्ये वयाच्या ५९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाची ६० वर्षे उलटल्यानंतर पदार्पण करणारे ब्राऊनली पहिले खेळाडू ठरले आहेत. अँड्र्यू ब्राऊनली यावेळी तीन टी २० सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात १० क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ब्राऊनली यांनी पहिल्या सामन्यात १ तर दुसर्या सामन्यात २ आणि तिसर्या सामन्यात ३ धावा केल्या आहेत
Related
Articles
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
ट्रम्प यांचा शुल्क वाढीचा निर्णय
11 Apr 2025
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
नाना पेठेतील जुन्या वाड्याला आग
07 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
ट्रम्प यांचा शुल्क वाढीचा निर्णय
11 Apr 2025
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
नाना पेठेतील जुन्या वाड्याला आग
07 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
ट्रम्प यांचा शुल्क वाढीचा निर्णय
11 Apr 2025
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
नाना पेठेतील जुन्या वाड्याला आग
07 Apr 2025
मोटारसायकलपेक्षा स्कुटरच्या खपाचा वेग जादा
05 Apr 2025
हॅम्लेटच्या बापाचे भूत...
05 Apr 2025
बाजारभावाअभावी टोमॅटोचा लाल चिखल
09 Apr 2025
ट्रम्प यांचा शुल्क वाढीचा निर्णय
11 Apr 2025
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
06 Apr 2025
नाना पेठेतील जुन्या वाड्याला आग
07 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस