E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
उर्जा केंद्रांवरील हल्ले तातडीने थांबविण्याचा निर्णय
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
पुतीन -ट्रम्प यांच्यातील चर्चेचे फलित
वॉशिग्टन
: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धबंदी व्हावी, यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यात रशिया आणि युक्रेनमधील उर्जानिर्मिती ठिकाणे आणि पायाभूत सुविधांवर हल्ले तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. किमान ३० दिवस हल्ले केले जाणार नाहीत, या बाबीला पुतीन मान्यता दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
पुतीन यांनी यापूर्वी ३०
दिवसांच्या
युद्धबंदीला
विरोध केला होता. मात्र, त्यांनी आता एक पाऊल मागे घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाहट हाऊसने निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की, शांततेच्या दिशेनेहालचाल सुरू झाली आहे. काळ्या समुद्रातील हल्ले आणि संपूर्ण युद्ध थांबविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पश्चिम आशियातही अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, ट्रम्प आणि पुतीन यांच्यात चर्चा सुरु असताना युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाने हवाई हल्ले केले. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन स्थानिक अधिकार्यांनी केले.
दरम्यान, युक्रेनने युद्धबंदी योजनेवर कोणतीही तातडीने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, अध्यक्ष झेलन्स्की यांनी ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या अधिकार्यांनी देखील काळ्या समुद्रात लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचे हल्ले थांबवावेत, कैद्यांची सुटका करावी, असा प्रस्ताव सौदी अरेबियात अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत मांडला होता. ट्रम्प यांनी पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, ऊर्जा आणि पायाभूत ठिकाणांवरील हल्ले तातडीने थांबविण्यावर पुतीन राजी झाले आहेत. आता कायमस्वरुपी युद्धबंदीसाठी आम्ही तयारी करत आहोत.
Related
Articles
रुग्णालयाने दिला होता मुल दत्तक घेण्याचा सल्ला
05 Apr 2025
आरोप सिद्ध करा; अन्यथा राजीनामा द्या
04 Apr 2025
मेघालयाच्या मुख्य सचिवांचा उजबेकिस्तानमध्ये मृत्यू
08 Apr 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Apr 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेतील खासगी गुंतवणुकीत भारत दहावा
05 Apr 2025
जागतिक आरोग्य दिनाची थीम, इतिहास आणि महत्त्व
07 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
3
निवार्याचा हक्क (अग्रलेख)
4
मलेशियातील आगीत १०० जखमी
5
युनुस यांची चिथावणी (अग्रलेख)
6
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक