E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
लालू प्रसाद यादव ईडीसमोर हजर
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
पाटणा
: राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. त्यांच्यासमवेत मोठी कन्या आणि पाटलीपुत्रच्या खासदार मिसा भारती उपस्थित होत्या. यावेळी आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणात ईडीने लालू प्रसाद यांना समन्स बजावत काल चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी ईडीने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचे आमदार पुत्र तेज प्रताप यादव यांची जवळपास चार तास चौकशी केली होती. या प्रकरणात लालू यांचे पूत्र तेजस्वी यादव यांचेदेखील नाव आरोपी म्हणून आहे. राबडीदेवी आणि तेज प्रताप यांना ईडीने सहआरोपी केले आहे.
ईडीच्या चौकशीसत्रावर तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अन्य राज्यांप्रमाणेच भाजप निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी यावेळी केला. आमचा जितका छळ होईल, तितके आम्ही मजबूत होऊ, असे सांगतानाच हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे. मी राजकारणात नसतो, तर मला यात ओढले गेले नसते, असेही ते म्हणाले.
Related
Articles
विघ्नेश, मुंबई इंडियन्सचा नवा चेहरा
03 Apr 2025
उच्चार स्वातंत्र्याचे रक्षण (अग्रलेख)
31 Mar 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
28 Mar 2025
कोथरूडमध्ये आता दुमजली उड्डाणपूल
03 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
येरवडा कारागृहात गाडे याचा मुक्काम वाढला

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
2
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
3
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
4
ट्रम्प यांच्याशी तडजोड?
5
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
6
नेताजींचे सहकारी - अबद खान