E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सभागृहात मंत्री, अधिकारी अनुपस्थित; सत्ताधारी सदस्यांनीच काढले सरकारचे वाभाडे
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात मंत्री उपस्थित रहात नाहीत. गॅलरीत अधिकारी नसतात. ही बेपर्वाई बरोबर नाही. त्यांना समज द्या, अशी मागणी करत सत्ताधारी बाजूच्या सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर यांसह विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनीही या बेपर्वाईबद्दल सरकारचे वाभाडे काढले. तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनीही याबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त करत, सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
सरकारकडे प्रचंड मोठे बहुमत असून विरोधकांची संख्या खूपच कमी असल्याने विधानसभेतील कामकाजाबाबत मंत्री बेपर्वाई दाखवतात, अशी तक्रार अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. कालही सकाळच्या सत्रात विरोधकांनी हा विषय उपस्थित करून आपली तीव्र नापसंती व्यक्त केली होती. यामुळे उपस्थितीत फारसा फरक पडला नाही. पण दुपारी अंदाजपत्रकी मागण्या मंजूर झाल्यानंतर स्थिती अधिक दयनीय झाली. एक-दोन मंत्री व काही सदस्य सभागृहात उपस्थित होते. अधिकारी गॅलरीही ओस पडली होती. यामुळे सत्ताधारी बाजूचे सदस्यही प्रक्षुब्ध झाले. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी या बेपर्वाईबद्दल तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. सभागृहात जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना मंत्री उपस्थित नाहीत. अधिकारीही उपस्थित नाहीत. गृह खात्याच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले; तेव्हाही वरिष्ठ अधिकारी गॅलरीत उपस्थित नव्हते. पूर्वी खात्याचे सचिव, पोलिस महासंचालक, मुंबईचे आयुक्त उपस्थित राहून सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यांची नोंद घेत असत, याची आठवण देताना, सभागृहातील कामकाजाचे गांभीर्य व दर्जा कमी होत असल्याची खंत व्यक्त केली.
Related
Articles
तंदुरुस्ती चाचणीच्या सकारात्मक अहवालानंतर जसप्रीत बुमरा मुंबईच्या संघात परतणार
05 Apr 2025
आर्थिक स्वावलंबनासाठी उपेक्षित महिलांना स्टार्टअप किटचे वाटप
01 Apr 2025
भारतीय वारकरी मंडळाच्या बोधचिन्हाचे अनावरण
02 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
बलात्कार प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेऐवजी दहा वर्षांची शिक्षा
02 Apr 2025
फ्लोरिडात ट्रम्प समर्थक उमेदवाराचा विजय
03 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री