E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महिला पोलिस भरतीदरम्यान गोंधळ
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी,भरती प्रक्रियेला गालबोट
पुणे
: महिला कारागृह पोलिस भरतीदरम्यान बुधवारी मोठा गोंधळ उडाला. यावेळी लोखंडी प्रवेशदार तुटून पडल्याने उमेदवार मुली आतमध्ये पळत सुटल्या. या चेंगराचेंगरीत अनेक उमेदवार जखमी झाल्या; काहींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकाराबद्दल पालकांनी स्थानिक तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून रखडलेली महिला कारागृह पोलिस भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पुन्हा सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ५३१ कारागृह महिला पोलिस जागांसाठी ही भरतीप्रक्रिया पार पडत आहे.
काल तीन हजारांपेक्षा जास्त मुलींनी गर्दी केली होती. गर्दीच्या रेट्याने लोखंडी प्रवेशदार तुटून पडले. त्यावरून मुली आतमध्ये पळत सुटल्या. त्यातूनच चेंगराचेंगरी झाली. यात अनेक मुलींच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यावेळी पालकांची पोलिसांशी बाचाबाची झाली.२०२२-२३ पासून भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, नियोजनाअभावी भरती प्रक्रियेला गालबोट लागले. पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे म्हणाले, २९ जानेवारीपासून ही महिला पोलिस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला ५००-१००० महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते. आता, १५०० उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. अत्यंत शांतपणे भरती प्रक्रिया सुरू आहे. महिला उमेदवारांसोबत त्यांचे पालक देखील आले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास मोठी गर्दी झाली होती. काहीसा गोंधळ उडाला. मात्र, चेंगराचेंगरी झालेली नाही.
Related
Articles
अवकाळीने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला
03 Apr 2025
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून बोनसची घोषणा
01 Apr 2025
म्यानमार भूकंप क्षेत्रातून तरुणाला वाचवले
03 Apr 2025
बीडच्या रस्त्यावरील गँगवॉर आता तुरुंगामध्ये : सपकाळ
01 Apr 2025
महापालिकेचा बांधकाम विभाग उत्पन्नात अव्वल
01 Apr 2025
औंध बसस्थानकाचे उद्घाटन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
लाडके ‘खास’(अग्रलेख)
6
वाचक लिहितात