E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचे संरक्षण : उद्धव
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात असमर्थता दाखवली आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. तो महाराष्ट्रातील मातीला जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही, असेही उद्धव म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौर्यात नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माफी मागितली होती, असा दावा केला आहे. याबाबत पत्रकारांनी उद्धव यांना विचारले. त्यावर, उद्धव म्हणाले, होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलेच नाही. चला, जय हिंद, असे एका वाक्यात उत्तर दिले.
Related
Articles
एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला
23 Mar 2025
वाचक लिहितात
21 Mar 2025
ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती
19 Mar 2025
रसिकांमुळे गायकांची जबाबदारी अधिक वाढते
22 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक
18 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी लवकरच अधिकार्यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी
2
रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)
3
महिलांचा शब्दकोश
4
पुन्हा मैत्रीची संधी (अग्रलेख)
5
आरोग्य सेवेच्या बाजारात मोठी उलाढाल
6
बालगंधर्व रंगमंदिरात कलावंतांचे रंगयात्रा अॅप विरोधात आंदोलन