E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पुण्याच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात लवकरच बैठक
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
माधुरी मिसाळ यांची माहिती
मुंबई : पुणे शहराला होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि चोवीस तास पाणी पुरवठा योजनेसंदर्भात येत्या काही दिवसांत बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी दिले.
आमदार योगेश टिळेकर यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत लक्षवेधी विचारली होती. यावेळी टिळेकर म्हणाले, राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठी पुणे महापालिका आहे. शहरातील अनेक भागांना अपुरा पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे २६०० कोटी खर्च करुन समान पाणी पुरवठा योजना आखण्यात आली. २०१८ मध्ये सुरु झालेल्या या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. महापालिका प्रशासन वर्षअखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे सांगत आहे. अद्याप काही टाक्यांचे बांधकाम होणे आहे. यासाठी वन आणि संरक्षण विभागाची जागा आवश्यक आहे. राज्य सरकारने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी केली.याबाबत राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, मी सुध्दा पुण्याची आहे. या योजनेबाबत अधिवेशन काळातच बैठक बोलवण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय घेण्यात येतील.
Related
Articles
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
चेन्नईला आज बंगळुरुचे आव्हान
28 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
छत्तीसगढमध्ये ५० नक्षलवादी शरण
30 Mar 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
चेन्नईला आज बंगळुरुचे आव्हान
28 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
छत्तीसगढमध्ये ५० नक्षलवादी शरण
30 Mar 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
चेन्नईला आज बंगळुरुचे आव्हान
28 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
छत्तीसगढमध्ये ५० नक्षलवादी शरण
30 Mar 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच
01 Apr 2025
चेन्नईला आज बंगळुरुचे आव्हान
28 Mar 2025
रावेत पोलिसांची हुक्का पार्लरवर कारवाई
02 Apr 2025
लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिना संघाचा भारत दौरा
01 Apr 2025
छत्तीसगढमध्ये ५० नक्षलवादी शरण
30 Mar 2025
दिल्लीचा ७ फलंदाज राखून सहज विजय
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत