E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हिंजवडीत धावत्या बसला आग लागल्याने चौघांचा होरपळून मृत्यू
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
सहा जणांची प्रकृती चिंताजनक
पिंपरी : हिंजवडीमध्ये बसला आग लागल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 'होमा प्रिंटिंग प्रेस'ची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण १५ जण होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडच्या हिंजवडीमध्ये 'होमा प्रिंटिंग प्रेस' कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कल वरून रिजवान च्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून अचानक पेट घेतला. चालकाला देखील आगीच्या झळा पोहोचल्याने आणि त्याच्या पायाला आग लागल्याने त्याने उडी घेतली. धावत्या बसचा वेग कमी झाला. पुढे काही अंतरावर जाऊन ती सिमेंटच्या ब्लॉकला धडकली. तोपर्यंत बसमधील इतर व्यक्तींनी खिडक्यातून उड्या मारल्या परंतु, पाठीमागे असलेल्या चार जणांना बाहेर पडता आलं नाही. आपत्कालीन दरवाजा उघडला गेला नाही. यात चारही जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Related
Articles
मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू
11 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
पोलिस कर्मचार्याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार
09 Apr 2025
मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू
11 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
पोलिस कर्मचार्याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार
09 Apr 2025
मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू
11 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
पोलिस कर्मचार्याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार
09 Apr 2025
मालमोटारीच्या धडकेत वडिलांसह चिमुकलीचा मृत्यू
11 Apr 2025
दिल्लीचा सहा फलंदाज राखून विजय
11 Apr 2025
कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाने पाच जण जखमी
07 Apr 2025
वाचक लिहितात
10 Apr 2025
वाचक लिहितात
05 Apr 2025
पोलिस कर्मचार्याच्या मोटारीला अपघात; चौघे ठार
09 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
विश्वासही द्या (अग्रलेख)
4
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
5
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस