E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
रेल्वेचे तिकीट दर कमी : वैष्णव
Wrutuja pandharpure
19 Mar 2025
अपघातांचे प्रमाण ९० टक्के घटल्याचा दावा
नवी दिल्ली : पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशाच्या तुलनेत भारतात रेल्वेचे तिकीट दर कमी आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी संसदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंदात सरकार आल्यानंतर रेल्वे सुरक्षेच्या दिशेने पावले टाकली आहे. त्यामुळेे रेल्वे अपघातांचे प्रमाण ९० टक्के कमी झाल्याचे ते म्हणाले.
मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदान द्यावे, या मागणीसाठी संसदेत चर्चा झाली. त्यावेळीं ते म्हणाले, माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या काळाची तुलना करता सध्या रेल्वे अपघाताचे प्रमाण ९० टक्के कमी झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या संकटानंतर आता कुठे रेल्वे सावरत आहे. महाकुंभ मेळ्यावेळी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या विषयावर ते म्हणाले, घटनेनंतर रेल्वेने विविध पावले उचलली आहेत. त्या अंतर्गत गर्दीवर नियंत्रणात आणणे, उत्सवात रेल्वेगाड्यांची संख्या वाढवणे आदींचा समावेश आहे
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर रेल्वे अपघातांचे प्रमाण ९० टक्के कमी झाले आहे. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना अपघातांचे प्रमाण मोठे होते. त्यांच्या काळात एका वर्षात २३४ अपघात झाले. ४६४ रेल्वेगाड्या घसरल्या होत्या. एकंदरीत वर्षाला ७०० अपघात झाले. ममता बॅनर्जी यांच्या काळात १६५ अपघात झाले आणि २३० रेल्वेगाड्या घसरल्या. एकंदरीत वर्षाला ३९५ अपघात झाले होते. मल्किार्जुन खर्गे यांच्या काळात ११८ अपघात झाले आणि २६३ गाड्या घसरल्या होत्या. वर्षाला ३८१ अपघात झाले. कवच यंत्रणेमुळे अपघाताचे प्रमाणात घट झाली. १० हजार रेल्वेगाड्या आणि १५ हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षा मिळाली आहे. पर्यायाने अपघात ३० झाले आणि ४३ गाड्या घसरल्या. एकंदरी अपघातांचे प्रमाण पूर्वीपेक्षा ८० ते ९० टक्के कमी झालें असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
Related
Articles
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
अनामत रक्कम घेणार नाही; रूग्णालयाचा निर्णय
06 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
अनामत रक्कम घेणार नाही; रूग्णालयाचा निर्णय
06 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
अनामत रक्कम घेणार नाही; रूग्णालयाचा निर्णय
06 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
अमेरिकेने २५ सेकंदात ७० हुथी बंडखोरांना संपवले
06 Apr 2025
अनामत रक्कम घेणार नाही; रूग्णालयाचा निर्णय
06 Apr 2025
हैदराबादचा संघ दहाव्या क्रमांकावर
05 Apr 2025
उज्जैनमध्ये आगीनंतर रेल्वेत गोंधळ
07 Apr 2025
बिअरमध्ये किंगफिशरचा खप सर्वाधिक
02 Apr 2025
मिळकत कर कमी करा; आम्ही त्वरीत भरू
05 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा