E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी लवकरच अधिकार्यांची नियुक्ती : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
18 Mar 2025
पुणे
: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. भूसंपादन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या कायद्यानुसार केले जाईल. भूसंपादन वेळेत पूर्ण करण्यासाठी ४ ते ५ अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डुडी यांच्यासह भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाची वाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या ७ गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना, एमआयडीसीकडून नुकतीच जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये कोणत्या गावातील कोणत्या सर्व्हे नंबरमधील जमीन संपादित केली जाणार आहे. याची माहिती आहे, तसेच गावांच्या हद्दीचा त्यांमध्ये उल्लेख आहे.
विमानतळासाठी या ७ गावांतील २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन वेळेत होण्यासाठी ४ ते ५ अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. अधिकार्यांच्या नियुक्तीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
Related
Articles
श्रीलंकेच्या थिसारा परेराने एका षटकात ठोकले ६ षटकार
18 Mar 2025
जिल्ह्यात केळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी समूह पद्धतीने विकास करणार : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले!
18 Mar 2025
एक हजार कोटींचा मद्य गैरव्यवहार
18 Mar 2025
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
बनावट पासपोर्ट बाळगल्यास सात वर्षांची शिक्षा
17 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?