E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर
Samruddhi Dhayagude
15 Mar 2025
मुंबई : भारताने १२ वर्षानंतर चॅम्पियन्स चषक विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या ८ संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले. आता या स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची निवड केली. ज्यामध्ये ५ भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आयसीसी संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आले नाही. अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आहेत. ज्यात इब्राहिम झद्रान आणि अझमतुल्लाह उमरझाई यांचा समावेश आहे. मिचेल सँटनरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
आयसीसीचा संघ : रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिचेल सँटनर (कर्णधार), महमद शमी, मॅच हेन्री, वरुण चक्रवर्ती.
Related
Articles
उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल
14 Mar 2025
पुन्हा मैत्रीची संधी (अग्रलेख)
17 Mar 2025
कुबड्या घेऊन राहुल द्रविडचे खेळाडूंना प्रशिक्षण
15 Mar 2025
घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार
17 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
2
अखेर बिबट्या पिंजर्यात अडकला
3
अमेरिकेत मंदीची शक्यता?
4
कच्छला भूकंपाचे धक्के
5
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
6
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई