E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
चेन्नई : तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अंदाजपत्रकामध्ये सध्या प्रचलित असलेल्या रुपया चिन्हाऐवजी (<) तामिळ भाषेतील रूपया म्हणजेच रुबईचे पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडूचे अर्थमंत्री थंगम थेन्नारासू आज (शुक्रवारी) २०२५-२६ चे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. या अंदाजपत्रकाचा टीझर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. त्याची माहिती देत त्यांनी म्हटले आहे की, ‘समाजातील सर्व घटकांच्या लाभाकरिता तामिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी...’ या टीझरमध्ये सुरूवातीला रुपयाचे बदललेले चिन्ह पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा सूत्राद्वारे हिंदी भाषा लादण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास एखाद्या राज्याने नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. तामिळ अस्मिता आणि प्रादेशिक स्वायत्तता जपण्याचा प्रयत्न म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. एनईपी आणि तीन भाषांच्या सूत्राला तामिळनाडू सरकार विरोध करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनीही स्टॅलिन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Related
Articles
सचिन तेंडूलकर-युवराज सिंगच्या फलंदाजीमुळे इंडीया मास्टर्सचा विजय
15 Mar 2025
कांदा, शिमला मिरची आणि भुईमुग शेंगांच्या भावात घट
10 Mar 2025
वृद्धांच्या सहवासाला नवा दृष्टिकोन देणारी 'हॅप्पी सिनियर्स'
14 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
इस्लामिक स्टेटचा म्होरक्या ठार
15 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)