E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सय्यद आबिद अली यांचे निधन
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
मुंबई : क्रिकेट प्रेमींसाठी दुःखद बातमी समोर आली. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू सय्यद आबिद अली यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. ते त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जायचे. अली यांनी टीम इंडियासाटी २९ कसोटी सामने खेळले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी सय्यद अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, सय्यद आबिद अली यांच्या दुःखद निधनावर सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले, ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. अली टीम इंडियासाठी काहीही करण्यासाठी तयार असयचा. तो शेरदिल खेळाडू होता. तो अष्टपैलू असूनही तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा, पण गरज पडेल तेव्हा सलामीला फलंदाजी करण्यासाठी जात असायचा. त्यांनी अनेक अविश्वसनीय झेलही पकडले होते.पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, मला बरोबर आठवत असेल, तर सय्यद आबिद अली यांनी दोनदा कसोटी सामन्याच्या पहिल्या सामन्यावर विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. मी त्यांचे नातेवाईक आणि सर्व जवळच्या लोकांप्रती शोक व्यक्त करतो. सय्यद आबिद अलीने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ४७ बळी घेतले. त्यानी टीम इंडियासाठी फलंदाजी करतही योगदान दिले. त्यांनी कसोटी कारकिर्दीत ६ अर्धशतकांसह १,०१८ धावा केल्या. याशिवाय त्याने ५ एकदिवसीय सामन्यात ७ बळी घेतल्या आणि ९३ धावा केल्या.
Related
Articles
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत
11 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
वाहन करात १,२५० कोटींची वाढ,लाडक्या बहिणींसाठी ३६ हजार कोटी
11 Mar 2025
सराव सामन्यात इशान किशनचे शतक
17 Mar 2025
मोशीत संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारण्यास पालिकेची मान्यता
12 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी