E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दानिश कनेरियाचे शाहीद आफ्रिदीवर आरोप
Samruddhi Dhayagude
14 Mar 2025
कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाने या बैठकीत पाकिस्तानमध्ये आपल्यासोबत होत असलेल्या भेदभावाविषयी आणि तिथे इतर लोक त्याच्याशी कसे वागतात याबद्दल सांगितले. भेदभाव आणि पाकिस्तानमध्ये समान सन्मान न मिळाल्याने कारकीर्द उद्ध्वस्त झाल्याचे त्याने म्हटले आहे.
माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया म्हणाला, आज आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत आणि पाकिस्तानमध्ये आमच्याशी कसे वागले गेले याचे आमचे अनुभव शेअर केले आहेत. आम्हाला खूप भेदभावाचा सामना करावा लागला आणि आम्ही त्याविरोधात आवाज उठवला आहे.
पाकिस्तानमध्ये मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे माझे क्रिकेट करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. मला पाकिस्तानात ज्या प्रकारची आदर आणि समान वागणूक मिळाली ती मला पूर्णपणे मिळाली नाही.
पाकिस्तानात मला ज्या भेदभावाचा सामना करावा लागला, त्याच भेदभावामुळे मी आज अमेरिकेत आहे. आम्ही जागरुकता वाढवण्याबद्दल बोललो आहोत आणि पाकिस्तानमध्ये आम्हाला काय त्रास सहन करावा लागला याबद्दल आम्ही अमेरिकेला सांगू शकतो जेणेकरून कारवाई करता येईल.
पाकिस्तान क्रिकेट संघात सर्वाधिक बळी घेणार्या फिरकीपटू दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीबाबत मोठा दावा केला आहे. तो म्हणाला, शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यासाठी वारंवार दबाव आणत होता.तो म्हणाला की, इंझमाम-उल-हक हा पाकिस्तानी क्रिकेट संघातील एकमेव कर्णधार होता ज्याने त्याला नेहमीच पाठिंबा दिला.
तो म्हणाला, मी माझ्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करत होतो आणि काउंटी क्रिकेटही खेळत होतो.या काळात इंझमाम-उल-हकने मला खूप साथ दिली आणि तो एकमेव कर्णधार होता ज्याने माझ्याशी चांगली वागणूक दिली.दुसरीकडे, शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि इतर अनेक पाकिस्तानी खेळाडू होते, ज्यांनी मला नेहमीच त्रास दिला. तो माझ्यासोबत जेवणही खात नव्हता. त्याच वेळी, शाहीद आफ्रिदी हा मुख्य व्यक्ती होता जो मला वारंवार माझा धर्म बदलण्यास सांगत होता.
पण इंझमाम उल हक माझ्याशी असे कधीच बोलला नाही. दानिश कनेरियाने पाकिस्तानसाठी एकूण ६१ कसोटी क्रिकेट सामने खेळले आहेत. अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा तो दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता.
Related
Articles
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
युजवेंद्र चहलची जोरदार चर्चा
14 Mar 2025
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
12 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
तिसरी मुलगी जन्माला आल्यास ५० हजार
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)