E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
नवी दिल्ली
: मणिपूरमधील अशांततेच्या स्थितीवर सरकार केवळ भाषणे आणि बातम्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. वास्तविक परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी मंगळवारी संसदेत केला. मणिपूरला रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडण्याचे श्रेय भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला दिले.मणिपूरच्या अंदाजपत्रकावर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
गोगोई म्हणाले, भाजप सरकार केवळ मथळ्यांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देत आहे. ते भाषणांवर जास्त अवलंबून असते. त्यांची भाषणे आणि इव्हेंट मॅनेजमेंटकडे देशाने लक्ष आहे. परंतु वास्तविक परिस्थितीकडे सरकार लक्ष देत नाही. २०२३ मध्ये सभागृहात आलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित करण्याचे अश्वासन दिले होते, परंतु जवळपास २१ महिन्यांनंतरही राज्यातील परिस्थिती गंभीर असून, तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
मोदी सरकारमुळेच देशवासीयांना ईशान्येकडील राज्यांची माहिती
भाजपचे विप्लव देव यांनी याला उत्तर देताना म्हटले, की काँग्रेसचे सदस्य गोगोई मणिपूरबद्दल बोलले, पण मोदी सरकार आल्यानंतरच देशवासीयांना ईशान्येकडील राज्यांची माहिती होऊ लागली आहे. मणिपूरमध्ये दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार होते, मात्र मोदी सरकारच्या काळात मणिपूरमध्ये तीन राष्ट्रीय महामार्ग, पहिले रेल्वे स्थानक आदी बांधण्यात आले. विरोधी पक्षाचे सरकार ते करु शकले नाही. आज ईशान्येकडील ७५ टक्के भागात आफस्पा लागू नाही, याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते, असे उत्तर भाजपकडून देण्यात आले.
Related
Articles
क्रीडा मंत्रालयाने मागे घेतले भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन
12 Mar 2025
उत्तर प्रदेशात आठ वर्षांत २१० कोटी झाडे लावली
15 Mar 2025
उत्तर मॅसेडोनियाच्या नाईटक्लबला आग; ५९ ठार
17 Mar 2025
अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले
14 Mar 2025
फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि शेवग्याच्या दरात घट
17 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?