E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
वाणिज्य मंत्र्यांची माहिती; आयात शुल्क कपातीचा विचार
नवी दिल्ली
: भारत आणि अमेरिका व्यापार करारावर वाटाघाटी करण्याची योजना आखत आहेत आणि दोन्ही देश बाजारपेठेतील प्रवेश वाढविणे, आयात शुल्क आणि गैर-शुल्क अडथळे कमी करणे आणि पुरवठा साखळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री जतीन प्रसाद यांनी मंगळवारी संसदेत दिली.
प्रसाद यांनी संसदेत लेखी उत्तरात याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या भारत ज्या प्रमाणे आयात शुल्क आकारतो. तसाच तो आकारण्यास अमेरिकेने अद्यापी सुरूवात केलेली नाही दोन्ही देशांचे भले होणार्या क्षेत्रांबाबत चर्चा करण्यावर भर दिला जाणार आहे. त्या माध्यमातून द्विपक्षीय व्यापार करार देश करतील. दोन्ही देशांना परस्परांची बाजारपेठ मिळावी, नियोजित वाढीव आयात शुल्कात कपात व्हावी तसेच आयात शुल्काचे लोढणे व्यापार करताना एकमेकांच्या गळ्यात नसावे, पुरवठा साखळी वाढावी, यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, अमेरिकेने १३ फेब्रुवारी रोजी वाढीव आयात शुल्क भारतावरही लागू केले जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी २ एप्रिलपासून करण्यात येईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. या निर्णयावर भारतावर कोणते परिणाम होतील, यावर विचारमंथन सुरु आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढीव आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी भारत आयात कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यावर भारत सरकारने प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया दिली असल्याचे मानले जात आहे.
Related
Articles
सनातन धर्मामुळे लाभली उत्सवांची समृद्ध परंपरा
14 Mar 2025
तीन वर्षांत रस्ते अपघातात ४६ हजार जणांचा मृत्यू
12 Mar 2025
शिर्डीचे बसस्थानक अद्ययावत, पण समस्यांची मालिका कायम!
14 Mar 2025
बेदरकारपणे वाहन चालवून मजूरांना जखमी करणार्या डॉक्टरवर गुन्हा
17 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
12 Mar 2025
येमेनमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यातील मृतांचा आकडा ३१ वर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी