E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
स्मृती मंधानाचे अर्धशतक
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
मुंबई
: महिला प्रिमियर लीगमध्ये खेळवण्यात आलेल्या मंगळवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने-सामने आला होता. या सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकली. आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुच्या संघाने २० षटकांत १९९ धावा केल्या. मात्र यावेळी फक्त ३ महिला फलंदाज बाद झाले. या सामन्यात स्मृती मंधाना हिने ५३ धावा केल्या. आणि शानदार अर्धशतक साकारले. तर तिच्याआधी सलामीवीर मेघना हिने २६ धावा केल्या. तर अॅलिसा पेरी हिने ४९ धावा केल्या. तिचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले. रिचा घोष हिने ३६ धावा केल्या. जॉर्जिया हिने नाबाद ३१ धावा केल्या. तर ४ अवांतर धावा संघाला मिळाल्या.
Related
Articles
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
पानिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान
10 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
पुरंदर विमानतळाबाबत कोणतीच घोषणा नाही
11 Mar 2025
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचे भर रस्त्यात अश्लील चाळे
08 Mar 2025
‘टिमवि’चा आज पदवीप्रदान सोहळा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा