E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
करातील बदलामुळे वाहन मालकांना फटका
Wrutuja pandharpure
11 Mar 2025
पुणे
:अंदाजपत्रकात राज्यातील हलक्या व मध्यम आकाराच्या व्यावसायिक वाहनांना वजनाच्या ७ टक्के प्रमाणे कर आकारला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे वाहन मालकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. वाढलेल्या रक्कमेचा बोजा वाहन मालकांना सहन करावा लागणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहनचालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात राज्यातील लाईट कमर्शियल व्हेईकलला आकारला जाणारा आरटीओचा कर हा कर यापूर्वी वाहनाच्या वजनाच्या किलोवर आकारला जात होता. तीन चाकी टेम्पोसाठी १३५००, चार चाकी टेम्पोसाठी १८९०० तर ४०७ टेम्पोसाठी २८९०० असा कर आकारला जात होता. मात्र आता एक एप्रिल पासून आरटीओ कर हा वाहनाच्या वजनावर ७ टक्के प्रमाणे आकारला जाणार आहे. यामुळे वाढलेल्या रकमेचा बोजा सर्वसामान्य वाहन चालकांवर पडणार आहे. याचा आर्थिक फटका टेम्पो चालकांना बसणार आहे, तसेच खासगी वाहनाच्या आरटीओच्या करामध्ये एक टक्का वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे. त्याचाही फटका वाहन चालकांना बसणार आहे. सरकारने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे.
Related
Articles
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरीशसमध्ये जंगी स्वागत
12 Mar 2025
तामिळनाडू सरकारने बदलले रूपयाचे चिन्ह
14 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
कर्नाटकातील होबाळी येथे कमाल तपमानाची नोंद
15 Mar 2025
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
12 Mar 2025
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)