E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
दुबई
: भारत आणि न्यूझीलंड दरम्यान चॅम्पियन्स चषकाच्या सामन्या दरम्यान, भारतासाठी वाईट बातमी समोर आली. भारताचा वेगवान गोलंदाज महमद शमी जखमी झाला. सातव्या षटका दरम्यान झेल पकडण्याचा प्रयत्न करत असाताना तो जखमी झाला. यावेळी शमीच्या बोटांतून रक्त वाहिल्याची माहिती आहे. त्यानंतर शमीला भारताच्या फिजीओची मदत घ्यावी लागली आहे. त्यानंतर शमी दुसरे षटक टाकण्यासाठी मैदानात आलेलाही पाहायला मिळाला. त्यामुळे भारताला थोडासा दिलासा मिळाला.
शमी भारताकडून ७ वे षटक टाकत असताना तिसर्या चेंडूवर रचिनने एक जोरदार फटका मारला. यानंतर शमीने झेल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू शमीच्या बोटांना लागून हवेत गेला. झेल घेण्यासाठी शमीने चांगले प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले मात्र तो झेल पकडू शकला नाही, उलट त्याच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. संपूणर्र् चॅम्पियन्स चषकादरम्यान, रचिनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ७५ च्या सरासरीने २०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्याला आणखी एक संधी देणे भारतासाठी घातक ठरु शकले असते. मात्र, तो स्वस्तात माघारी परतला.
शमी नंतर श्रेयस अय्यरनेही रचिन रवींद्रचा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले होते. पहिल्यांदा झेल सुटल्यानंतर रचिनने २१ चेंडूमध्ये २९ धावा केल्या होत्या.त्यानंतर दुसर्याच षटकात ही संधी मिळाली होती. ८ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रचिनने मोठा फटका मारला होता. त्यावेळी श्रेयस अय्यरने फटका सोडल्याचे पाहायला मिळाले.
Related
Articles
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रम सुधारणांसाठी समिती
11 Mar 2025
पीएमपीच्या नादुरूस्त बस मोडीत
12 Mar 2025
मढीची यात्रा वादाच्या भोवर्यात! (अग्रलेख)
14 Mar 2025
व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत वाटाघाटी
12 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा