E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
लहान मुलांच्या वादातून दोन गटांत हाणामारी
Wrutuja pandharpure
08 Mar 2025
पुणे
: लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरून लोणी काळभोर येथील कदम वाकवस्ती परिसरातील ईराणी गल्लीमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाने एकमेकांवर धारदार हत्याराने आणि दगड विटांनी तुफान हाणामारी केली. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन्ही गटांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ९ जणांना अटक केली आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला आहे. कदम वाकवस्ती येथील इराणी गल्लीमध्ये नुकतीच ही घटना घडली.
अमिरु खानु ईराणी (वय ५२) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, मजलुम हाजीअली ईरानी (वय ५०), अवनु ऊर्फ अलिरजा राजू ईराणी (वय २६), मोहम्मद मोसन ईराणी ऊर्फ गोजू (वय २२), राजु हुसेन हाजी ईराणी (वय ५०), शाजमान ऊर्फ पठाण हाजीसाब ईराणी (वय ६५), शब्बीर जावेद जाफरी ईराणी (वय ३६), मोहम्मद राजू ईराणी (वय ३२, सर्व रा. ईराणी गल्ली, कदमवाक वस्ती) यांना अटक केली आहे. एकूण १५ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या लहान मुलांमध्ये सोमवारी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून दोघांना समज दिली होती.
Related
Articles
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
रोहित कसोटी कर्णधारपदी कायम राहणार?
17 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
सतीश भोसलेच्या साडूवरही खंडणीचा गुन्हा दाखल
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
रोहित कसोटी कर्णधारपदी कायम राहणार?
17 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
सतीश भोसलेच्या साडूवरही खंडणीचा गुन्हा दाखल
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
रोहित कसोटी कर्णधारपदी कायम राहणार?
17 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
सतीश भोसलेच्या साडूवरही खंडणीचा गुन्हा दाखल
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
वाचक लिहितात
14 Mar 2025
रोहित कसोटी कर्णधारपदी कायम राहणार?
17 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
बळीराजाला बळ देणार; कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर
11 Mar 2025
सतीश भोसलेच्या साडूवरही खंडणीचा गुन्हा दाखल
11 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी