E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
कर्नाटक सरकारची तयारी
बंगळुरू
: कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने सरकारी कंत्राटात मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याची तयारी केली आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेसने असा प्रस्ताव आणण्याची तयारी केली होती. परंतु, राजकीय आरोप प्रत्यारोपातून तो बारगळला होता.आता पुन्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित समूहाला जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रस्तावावरुन भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे.सिद्धरामय्या सरकारने कर्नाटक सार्वजनिक पारदर्शकता कायदा १९९९ मध्ये सुधारणा करुन सरकारी बांधकाम कामांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षणाची योजना आखली आहे. भाजपने यास तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत विरोध केला. तर, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न असे म्हटले आहे.
Related
Articles
पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे आयसीयूमधील रुग्ण : शाहिद आफ्रिदी
14 Mar 2025
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
14 Mar 2025
हार्दिक पांड्याचे पाकिस्तानी पत्रकाराला मजेशीर उत्तर
11 Mar 2025
अंतिम सामन्यात विराट विक्रमी कामगिरी करणार?
08 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
कच्छला भूकंपाचे धक्के

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा