E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दगडांच्या चित्रांमधून साकारले गांधीजींचे जीवनकार्य
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
पुणे
: रंग-रेषांनी चित्रे रेखाटताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आजूबाजूला आढळणार्या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करण्याचा कलाविष्कार लेखिका अनिता दुबे यांनी केला आहे. दुबे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन दगडांच्या चित्रांमधून उभे केले आहे. गांधीजींच्या केवळ जीवनदर्शनाचा अनुभव न देता त्यांच्या जीवनकार्याचा अनुभव या चित्रांमधून येतो. मूळच्या भोपाळ येथील अनिता दुबे सध्या पुण्यातील खराडी येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासून खडे आणि विविधरंगी व आकाराचे दगडे वेचण्याच्या आवडीतून त्यांनी दगडांपासून चित्र काढण्याची कला विकसित केली. या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन गांधी भवन येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, विश्वस्त सचिव अन्वर राजन यावेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवारपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. लहानपणी नर्मदेच्या पात्रातील विविधरंगी आणि वेगवेगळ्या आकाराचे गोट्यांचा संग्रह करण्याची सवय लागली. घरांमध्ये खूप गोट्यांचा संग्रह झाल्याने त्याच्याआधारे वेगवेगळ्या डिझाइन मी करू लागले. त्यातूनच चित्र साकारण्याची कल्पना सुचली, असे दुबे यांनी सांगितले.
Related
Articles
मणिपूरमध्ये एक हजारांवर बेकायदा शस्त्रे जमा
08 Mar 2025
शाबासकी नको; पण बदनामी करू नका
08 Mar 2025
जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान
14 Mar 2025
महमद शमीने घटविले १ किलो वजन
14 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
छत्तीसगढमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासह अनेकांंवर ईडीचे छापे
11 Mar 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा