E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
शाहबाज शरीफ आणि मुलाची निर्दोष मुक्तता
Wrutuja pandharpure
07 Feb 2025
साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरण
लाहोर
: पाकिस्तानच्या एका न्यायालयाने गुरुवारी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा हमजा शाहबाज यांना आठ वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या खटल्यातून दोषमुक्त केले. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश सरदार महम्मद इक्बाल यांनी सोमवारी निकाल राखून ठेवला होता. लाहोरच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने काल पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचा मुलगा व पंजाबचे माजी मुख्यमंत्री हमजा शहबाज यांना रमझान साखर मिल भ्रष्टाचार प्रकरणात निर्दोष मुक्त केले. तक्रारदार झुल्फिकार अली यांनी शरीफ यांच्याविरोधात आपण अशी कोणतीही तक्रार केली नव्हती. हा अर्ज कोणी केला आणि कशाच्या आधारे केला, हेही आपणास माहिती नव्हते असे सांगितले.
Related
Articles
पीएमपी बसमध्ये लवकरच ’पुढील थांबा उद्घोषणा’ स्वयंचलीत प्रणाली
15 Mar 2025
आजपासून दूध महागणार
15 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
‘अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या ३८८ नागरिकांची ओळख पटली
15 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा फेरविचार करा; आयुक्तांकडे मागणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)